धक्कादायक! बीड नगरपालिकेच्या छतावर आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह, संपूर्ण परिसरात खळबळ

Beed Municipality च्या छतावर कर्मचाऱ्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed Municipality

Body of employee found on Beed Municipality roof, creating panic in the entire area : गेले काही महिन्यांपासून बीडमध्ये सुरू असलेली गुन्हेगारी आणि तत्सम धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहेत. यामध्येच आता बीड नगरपालिकेच्या छतावर कर्मचाऱ्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांचा अजब फतवा! लठ्ठपणा असणाऱ्यांना ग्रीन कार्ड, तर मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना व्हिसा नाकारणार

मृत अविनाश धांडे हे बीड नगरपालिकेच्या वसुली विभागात कार्यरत होते. मात्र या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र नगरपालिकेच्या छतावर ही घटना घडल्याने त्याचं गांभीर्य आणखी वाढला आहे. घटनेनंतर बीड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र अद्याप या घटनेचे कारण समोर आलेले नाही. तसेच पुढील तपास सुरू झाला आहे.

follow us