Boeing Company Lays Off 180 Employees From India : अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत, कंपनीने बेंगळुरूमधील त्यांच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता (Boeing Company Lays Off) दाखवला आहे. माहितीनुसार, जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या बोईंगचे भारतात सुमारे 7,000 कर्मचारी आहेत. कंपनीसाठी […]
4 Day Work Week : आठवड्यातून फक्त चार दिवस काम (4 Day Work Week) आणि तीन दिवस सुट्टी. अशा प्रकारच्या वेळापत्रकाचा हळूहळू ट्रेंड वाढत आहे. अनेक देशांमध्ये कंपन्यांकडून हा ट्रेंड फॉलो केला जात आहे. यामध्ये नुकतचं जर्मनी (Germany ) या देशात देखील अनेक कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. अनेक देशांतील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी […]
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]