तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती ‘विजय’…, बालपण ते राजकारण पाहा फोटो
थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. शंभरहून अधिक जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय (Vijay) यांचा टीव्हीके पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. शंभरहून अधिक जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सध्या राजकारणात सक्रिय होत असलेले जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ ‘थलपती विजय’ यांचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर जनतेशी घट्ट नातं निर्माण करत राजकीय नेतृत्वाकडं झेपावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. त्यांचे काही फोटो…
- सभेत संबोधन करताना फोटो
- अभिनेत्री त्रिशासोबत फोटो
- तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती ‘विजय’…, बालपण ते राजकारण पाहा फोटो
- चित्रपट शुटचा फोटो
- बहिणीसोबत बालपणीचे फोटो
- आईचे बालपणीचे फोटो
- बालपणीचे फोटो
- News Photo 2026 05 04T130158.783
- पत्नीसोबत फोटो







