Bollywood News : कॉर्सेट साडीचा ट्रेंड सहजतेने कॅरी करणाऱ्या अभिनेत्री

सान्या मल्होत्राने तिच्या सोनेरी पिवळ्या पारंपारिक साडीला एक मोठे अपग्रेड केले. समृद्ध रेशमी साडी ला पारंपारिक लूक देऊन कॉर्सेट साडीला मॉडर्न लूक एकदम स्टँडआउट झाला.

सामंथा रुथ प्रभू – सामंथा तिच्या काळ्या आणि पांढऱ्या कॉर्सेट गाउन लूकमध्ये दिवा वाइब्स देते.

करीना कपूर खान म्हणजेच आपल्या लाडक्या बेबोने तिच्या ग्लॅमरस कॉर्सेट साडीसह शो चोरलाय. तिच्या खास लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

जान्हवी कपूर - जान्हवीने तिच्या फुलांच्या काळ्या कॉर्सेट साडीत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
