Nishanchi Teaser Released : अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ (Nishanchi Teaser) चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या […]
Aamir Khan Family Issue Statement Brother Faisal Khan Claim : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता फैजल खानने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केल्यानंतर, आता आमिर खानच्या (Aamir Khan) कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे फेटाळून लावले आहेत. फैजलने आरोप केला होता की, त्याला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्याला स्किझोफ्रेनिया आहे असे सांगून बदनामी करण्यात […]
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Film Aisha Completes 15 Years Today : बॉलीवूडमधील (Bollywood) आयकॉनिक स्टाईल फिल्म आयशाला (Film Aisha) आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 6 ऑगस्ट 2010 रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म हळूहळू कल्ट क्लासिक ठरली. विशेषतः फॅशनप्रेमी आणि तरुण प्रेक्षकांमध्ये. रिया कपूरच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाची ही फिल्म होती, ज्यात सोनम कपूर (Sonam Kapoor), अमृता पुरी आणि इरा […]
120 Bahadur Movie Released on 21 November 2025 : पोस्टरच्या थरारक अनावरणानंतर अवघ्या एका (Entertainment News) दिवसात, एक्सेल एंटरटेन्मेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजने आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘120 बहादुर’ चा टीझर (120 Bahadur Movie) प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा जागवणारा असून, त्यात युद्धातील शौर्य, भावना आणि आत्मबलिदान (Bollywood) यांचा जबरदस्त संगम […]
Actress Aneet Padda Gets emotional Saiyaara Success : सैयारा (Saiyaara) या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा (Actress Aneet Padda) तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूलने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो (Bollywood News) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत […]
Aneet Padda Emotional Post On Mohit Suri : यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित रोमँटिक फिल्म ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत नवोदित अभिनेता अहान पांडे दिसणार आहे. मोहित सूरी (Mohit Suri) दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘सैयारा’ अनीत आणि अहान […]
खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल.
Poster of The Film ‘Fakiriyat’ Released : एक युगपुरुष एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग… या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. या […]
दिलजीत दोसांजला या चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स दुसऱ्याने करावे.