Sanjay Dutt Fan Nisha Patil Left 72 Crore Propery For Him : बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता संजय दत्तचे चाहते खूप आहेत. त्याच्या एका कट्टर चाहत्याने सिद्ध केलंय की, एखाद्या अभिनेत्याबद्दल किती खोलवर वेड असू शकते. अलीकडेच, संजय दत्तच्या (Sanjay Dutt) एका चाहत्याने त्याची संपूर्ण मालमत्ता, जी सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची असल्याचं सांगितलं जातंय. ती […]
Actress Mamta Kulkarni 2000 Crore Drug Case Allegations : 90 च दशक गाजवलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) तब्बल 25 वर्षानंतर देशात परतली. त्यानंतर ममताने महाकुंभात (Mahakumbh) जावून संन्यास घेतलाय. त्यामुळं ममता कुलकर्णी चांगलीच चर्चेत आहे. एका टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2016 मध्ये ममताच्या विरोधात महाराष्ट्रात ठाणे येथे एफआयआर नोंदवण्यात आला होता. ममताने सोशल मीडियावर […]
मुंबईतील ब्रांद्रा परिसरात अनेक अभिनेत्यांचे वास्तव्य असून, शाहरुखच्या घरापासून काही अंतरावर सलमानचे घर आहे.
Bollywood Stars Become Victims Of Kidnapping And Attacks : बॉलिवूड स्टार (Bollywood News) आणि पतौडी घराण्याचा नवाब सैफ अली खानसाठी 16 जानेवारीची रात्र खूप कठीण होती. रात्री उशिरा एका चोराने घरात प्रवेश केला. सैफवर एकामागून एक सहा वेळा चाकूने वार केले. सैफने (Saif Ali Khan) स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो […]
मुंबई : अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले […]
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
Maid Save Children In Attack On Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Attack On Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या मोलकरणीने सैफच्या मुलांना वाचवल्याचं समोर आलंय. मध्यरात्र असल्यामुळं सैफ, करीना कपूर अन् कुटुंबातील इतर व्यक्ती गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक घरात चोर शिरला. तो नेमका सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये शिरला […]
मुंबई : बॉलिवडूमधील प्रसिद्ध अभिनेता सैफअली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर विरोधकांककडून राज्यतील कायद आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 15 दिवसांपूर्वीच सैफअली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra […]
मुंबई : सैफअली खानवर जीवघेण्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ माजलेली असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मनात मात्र वेगळ्याच शंकांचं काहूर माजलं आहे. याबाबत आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून यात त्यांनी विचार करायला भाग पाडणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. (Jitendra Awhad X Post On Saif Ali Khan Attack ) सैफ […]
Director Anuraag Kashyap Reveals Leaving Mumbai Soon : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anuraag Kashyap) मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. अनुराग कश्यप यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केलाय. चित्रपट बनवण्याचा उत्साह गमावल्याचं त्यांनी म्हटलंय. यामागे ते कलाकारांच्या टॅलेंट एजन्सींना दोष देत आहेत. ज्यामध्ये एक नवीन ट्रेंड […]