- Home »
- Bollywood News
Bollywood News
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीत हत्या, किरकोळ वादात गेला जीव; नेमकं काय घडलं?
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
‘आयशा’ला 15 वर्षे पूर्ण! सोनम कपूरकडून खास आठवणींना उजाळा, बॉलीवूडची फॅशन आयकॉन…
Film Aisha Completes 15 Years Today : बॉलीवूडमधील (Bollywood) आयकॉनिक स्टाईल फिल्म आयशाला (Film Aisha) आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 6 ऑगस्ट 2010 रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म हळूहळू कल्ट क्लासिक ठरली. विशेषतः फॅशनप्रेमी आणि तरुण प्रेक्षकांमध्ये. रिया कपूरच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाची ही फिल्म होती, ज्यात सोनम कपूर (Sonam Kapoor), अमृता पुरी आणि इरा […]
युद्ध, जिद्द आणि बलिदानाची कहाणी! ‘120 बहादुर’ चा दमदार टीझर प्रदर्शित
120 Bahadur Movie Released on 21 November 2025 : पोस्टरच्या थरारक अनावरणानंतर अवघ्या एका (Entertainment News) दिवसात, एक्सेल एंटरटेन्मेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजने आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘120 बहादुर’ चा टीझर (120 Bahadur Movie) प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा जागवणारा असून, त्यात युद्धातील शौर्य, भावना आणि आत्मबलिदान (Bollywood) यांचा जबरदस्त संगम […]
‘डोळ्यांत पाणी आलं…’; ‘सैयारा’च्या यशानंतर शाळेने केलेल्या गौरवामुळे अनीत पड्ढा भावूक
Actress Aneet Padda Gets emotional Saiyaara Success : सैयारा (Saiyaara) या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा (Actress Aneet Padda) तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूलने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो (Bollywood News) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत […]
‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट
Aneet Padda Emotional Post On Mohit Suri : यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित रोमँटिक फिल्म ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत नवोदित अभिनेता अहान पांडे दिसणार आहे. मोहित सूरी (Mohit Suri) दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘सैयारा’ अनीत आणि अहान […]
डॅशिंग कंगनाला आलाय खासदारकीचा कंटाळा; म्हणाली, “मला खरंच माहित नव्हतं की..”
खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल.
‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित…; १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या येणार भेटीला
Poster of The Film ‘Fakiriyat’ Released : एक युगपुरुष एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग… या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. या […]
दिलजीत दोसांझला मिळणार शिक्षा, T-Series च्या मालकानं घातली बंदी; नेमकं काय घडलं?
दिलजीत दोसांजला या चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स दुसऱ्याने करावे.
Shefali Jariwala : तरुण दिसण्यासाठी…; शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
Shefali Jariwala Death : बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाला आहे. वयाच्या 42 व्या शेफालीने
‘फकिरीयत’मध्ये मुख्य भूमिकेत दीपा परब; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'फकिरीयत' या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.