Sharvari Wagh Fulfilled Dream From Alpha Movie : बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरीने (Sharvari Wagh) खुलासा केलाय की, अॅक्शन हा तिचा आवडता जॉनर आहे! सध्या ती वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या एक्शन चित्रपटात सुपरस्टार आलिया भट्टसोबत काम करत आहे. त्याचबरोबर आपलं स्वप्न साकार करत आहे. वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सची (Alpha Movie) पहिली महिला-केंद्रित फिल्म असलेल्या अल्फाची […]
Hideo Kojima Praises YRF Spy Universe Tiger 3 Movie : हिदेओ कोजिमा हे जगभरात ‘गेमिंगचे देव’ म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध जपानी व्हिडिओ गेम डिझायनर आहेत. कोजिमाने एका फ्लाइटमध्ये टायगर 3 (Tiger 3 Movie) पाहिला आणि सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) स्पाय […]
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा त्याला धमकी देण्यात आली आहे.
Shahrukh Khan 59th Birthday Celebration : बॉलिवूडचा (Bollywood News) सुपरस्टार शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी चाहते शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील निवासस्थानी मन्नत बाहेर (Shahrukh Khan Birthday) जमतात. यंदाही असंच दृश्य पाहायला मिळालं. काल रात्रीपासून मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी झालीय. बॉलीवूडच्या बादशहाला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते खूप […]
Anil Kapoor New Look In Subhedar : अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) एका नवीन भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सुभेदार या अॅक्शन ड्रामाचं (Subhedar) चित्रीकरण सुरू झालंय. सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात एक पोस्टर पोस्ट देखील करण्यात आलंय. यामध्ये अनिल कपूर यांच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. अनिल कपूरने ॲक्शन ड्रामा ‘सुभेदार’ साठी शूटिंग केलंय. […]
Vinit Kumar Singh Starrer Match Fixing Movie : विनीत कुमार सिंग यांनी (Vinit Kumar Singh) सातत्याने असे चित्रपट दिले आहेत, ज्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांनी पसंती दिली आहे. ॲक्शन-पॅक सीक्वेन्स असो, मिस्ट्री असो किंवा थ्रिलर असो, त्याने नेहमीच आपले सर्वोत्तम प्रयत्न केले. अनेकांची मने (Match Fixing Movie) जिंकली. अलीकडेच, त्याच्या आगामी ‘मॅच फिक्सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर […]
Nora Fatehi’s new project ‘It’s True’ : आपल्या डान्समुळे चाहत्यांना खिळवून ठेवणारी नोरा (Nora Fatehi) आता सुरांची जादू चालवताना दिसत आहे. ग्लोबल स्टार नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay (International artist CKay) सह ‘इट्स ट्रू’ हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जागतिक सनसनाटी नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay सोबतचा ‘इट्स ट्रू’ नावाचा सहयोगी ट्रॅक अधिकृतपणे […]
Amitabh Bachchan Birthday Gift : अभिनेते अमिताभ बच्चन सेडान(Amitabh Bachchan) यांनी नुकताच त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केलाय. केवळ त्यांचे कुटुंबीयच नाही, तर देशभरातील आणि जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बिग बींना कारची आवड आहे. त्यामुळे या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वत:ला एक आलिशान इलेक्ट्रिक कार (Amitabh Bachchan) भेट दिलीय. आता त्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक नवीन […]