Ayushmann Khurrana: पायल कपाडिया (Payal Kapadia)च्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' (All We Imagine as Light ) या चित्रपटाने यावर्षी इतिहास रचला.
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
हिंदीत गुलमोहर चित्रपटाने बाजी मारली आहे. “सर्वोत्कृष्ट कथन (व्हॉईसओव्हर) 'मर्मर्स ऑफ द जंगल' ला जाहीर करण्यात आला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केली आहे.
Shah Rukh Khan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि चित्रपट निर्माता करण जोहर कोणत्या कोणत्या कारणाने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहतात
Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले […]
Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]