- Home »
- Bollywood News
Bollywood News
मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा पुन्हा ईडीच्या रडारवर; घर अन् कार्यालयावर धाडसत्र
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आला असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.29) शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या (Raj Kundra) घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. जुहू येथील घरावर ही छापेमारी करण्यात आली असून पॉर्नोग्राफी प्रकरणी ही छापेमारी सुरू असल्यीची माहिती समोर येत आहे. (ED raids […]
‘चल झिरो पे चलते हैं’ गाणं रिलीज! प्रेक्षकांमध्ये ‘झिरो से रीस्टार्ट’बद्दल उत्सुकता वाढली
Chal Zero Pe Chalte Hain Song Launch : विधू विनोद चोप्रा आणि टी-सिरीज मुंबईतील एका भव्य संगीत (song) कार्यक्रमात ‘चल झिरो पे चलते हैं’ (Chal Zero Pe Chalte Hain) गाणे लॉन्च करण्यासाठी एकत्र आले आहेत. हा भावपूर्ण ट्रॅक आगामी चित्रपट ‘झिरो से रीस्टार्ट’ चे मुख्य आकर्षण आहे, जो 13 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार […]
आयुष्मानने पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय कोणाला दिलं? म्हणाला,’त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली…’
Ayushmann Khurrana Give Credits To Arijit Singh : बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने नुकताच अमेरिकेतील पाच शहरांमध्ये – शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डलास येथे आपला म्युझिक टूर पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी त्याच्या परफॉर्मन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनयासोबत (Bollywood News) संगीत ही त्यांची दुसरी आवड आहे, असे अनेकदा […]
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा केला, माझं स्टेटस…
Malaika Arora Relationship Status After Break Up : बॉलीवडू स्टार (Bollywood News) मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) स्वतःला सिंगल म्हणून ब्रेकअपला दुजोरा दिला आहे. तेव्हापासून मलायका सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असते. आता मलायकाने एक सोशल […]
रणवीर सिंग अन् आदित्य धर पोहोचले सुवर्ण मंदिरात; चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलपूर्वी घेतला आशीर्वाद
Ranveer Singh and Aditya Dhar News : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आदित्य धर (Aditya Dhar) यांनी त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पुढील शेड्यूल सुरू करण्यापूर्वी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. शहराच्या पावित्र्याला आणि तिथल्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी गुरुद्वाराला त्यांनी ही भेट दिलेली (Bollywood News) होती. पिढ्यानपिढ्या, अमृतसर (Golden Temple) […]
डेव्हिड धवनचा बहुचर्चित चित्रपट ‘बीवी नंबर 1’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
David Dhawan’s Biwi No 1 Movie will be re-released Again : डेव्हिड धवनच्या सर्वात मोठ्या एंटरटेनर्सपैकी एक असलेला ‘बीवी नंबर 1’ हा चित्रपट (Biwi No 1) पुन्हा एकदा आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. कारण हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. डेव्हिड धवनचा 1999 चा ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलीवूडमधील (Bollywood News) […]
लग्नाच्या 29 वर्षानंतर एआर रहमानचा घटस्फोट,सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
A R Rahman Wife Saira Banu Divorce : मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर आलीय. ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (A R Rahman) आणि त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) हे जोडपं विभक्त झालंय. त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सायरा बानोच्या वकिलाने मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून हे जोडपं विभक्त […]
‘साबरमती रिपोर्ट’ने चौथ्या दिवशी केली 1.45 कोटींची कमाई! चित्रपटाचं एकूण कलेक्शन पोहोचलं 9.5 कोटींवर
The Sabarmati Report Movie Total collection : द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाने चौथ्या दिवशी 1.45 कोटींची कमाई केलीय. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 9.5 कोटींवर पोहोचलं आहे.साबरमती चित्रपटाचा (The Sabarmati Report Movie) अहवाल प्रसिद्ध झालाय. या सिनेमात भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल त्याच्या शक्तिशाली कथेने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. हा चित्रपट लपलेले सत्य समोर आणतो आणि […]
नाव बदलून मिळवली प्रसिद्धी! तुम्हाला ‘या’ फिल्म स्टार्सची खरी नावं माहित आहेत का?
Bollywood Stars Who Changed Their Names For Movies : नाव ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. सर्वजण एका विशेष नावाने आपल्याला हाक मारत असतात. बॉलीवूडमध्ये नावं बदलण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय स्टार्सने (Ajay Devgn) त्यांची नावे बदलली आहेत. आपण आज अशा बॉलीवूड कलाकारांबद्दल (Bollywood News) जाणून घेवू या, ज्यांनी आपली नावं […]
रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये तृप्तीच्या हॉट अदा, चाहते घायाळ