रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये तृप्तीच्या हॉट अदा, चाहते घायाळ

- Actress Tripti Dimri Photos In Red Outfit : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती दिमरीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
- या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. तृप्तीने या लूकमध्ये लाल लेदरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय.
- हलका मेकअप, मोकळे केस आणि स्टायलिश कानातले, तृप्तीने अनेक किलर पोझ दिल्या आहेत, ज्या चाहत्यांना वेड लावत आहेत.
- तृप्तीच्या या हॉट लूकबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.
- तृप्तीचा हा लूक आणि तिची किलर स्टाईल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
- तृप्तीचा या ड्रेसमधला आत्मविश्वास आणि स्टाइल खरोखरच कौतुकास्पद आहे.