Siddharth-Saif: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) ‘पठाण’ चित्रपटातून शाहरूख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) तब्ब्ल 17 वर्षानंतर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान हे एकत्र दिसले […]
Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
Ayushmann Khurrana On Mahashivratri: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आजही वडिलांच्या मृत्यूला सामोरे जात आहे. शिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी, आयुष्मानने शिव कैलास स्तोत्राचे गायन केले, जे त्याच्या वडिलांकडून ऐकण्याची इच्छा होती. आयुष्मानने आज हे सुंदर भजन त्याच्या सोशल मीडियावर (Social media) अपलोड केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली की, “#महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक कौटुंबिक गोष्ट […]
Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी ही शिक्षा कोर्टाने दिली आहे. राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असतांना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. इंदिरा गांधींचा […]
Bilkis Bano case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने सोशल मीडियावर मोठा खुलासा केल्याने पुन्हा चर्चेत आलीय. कंगना राणौतने सांगितले की तिला गुजरातमधील गँगरेप पीडित बिल्किस बानोच्या (Bilkis Bano case) जीवनावर चित्रपट बनवायचा आहे. ती अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. बिल्किस बानोवर चित्रपट […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
अहमदनगर : नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak) अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 11 वे वर्ष असून, झी युवा यंदाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याआधी 2020 मध्ये झी युवा या स्पर्धेत पार्टनर […]