ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली मानुषी छिल्लर, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

ती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.

नुकतेच मानुषीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मानुषी एम्ब्रॉयडरी साडी नेसलेली दिसत आहे, यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

मानुषीने पेस्टल पिंक कलरच्या साडीसोबत मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे.

मानुषीने नॅचरल मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह मॅचिंग केला आहे.
