पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी मराठी कलाकार नतमस्तक; पाहा खास PHOTO

- अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी श्रींचे दर्शन घेतले.
- राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रविंद्र यांनी श्रींचे दर्शन घेतले.
- अभिनेता अभिनय बेर्डे यांनी श्रींचे दर्शन घेतले.
- अभिनेता सिद्धार्थ मेनन यांनी श्रींचे दर्शन घेतले.
- अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले यांनी श्रींचे दर्शन घेतले.