गोड, तळलेले, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन (Festive Season) टाळा. एकाच वेळी भरपेट न खाता थोड्या थोड्या अंतराने हलका आहार घ्या. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा.
"लक्ष्मण हाके हे आधी पासून सातत्याने अजित पवार यांच्याविरूद्ध अशोभनीय भाषा वापरत असतात पण त्यातून त्यांचे संस्कार दिसून येतात”, शब्दांत त्यांनी (Laxman Hake) हाकेंना फैलावर घेतले आहे.
मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे (OBC Reservation) नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे.
अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झालाय. भारताने देखील आता हे नुकसान (Tariffs) भरून काढण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.
आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक उघडताच 200 अंकांनी वाढला.
अजित पवारांनी IPS महिला अधिकाऱ्याला दम दिल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांनी टीका केली. हाके म्हणाले, 'अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता'.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.