- Letsupp »
- Author
- Poonam Lokhande
Poonam Lokhande
-
डोळ्यांकडे लक्ष द्या! अंधुक दृष्टी कदाचित गंभीर आजाराची सुरूवातही असू शकेल, वाचा सविस्तर
जर तुम्ही अंधुक दृष्टी, दृश्यता कमी होणे, चकाकी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. कारण ही लक्षणे केवळ डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची नाही तर मोतीबिंदू सारख्या गंभीर आजाराचीही असू शकतात. या आजाराबद्दल जाणून घेतल्यास डोळ्यांची काळजी घेणे आणि वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते.
-
मोठा गंडा! सरकारी नोकरीच्या नावाखाली 18 जणांची फसवणूक; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
Fraud by promising government jobs : सरकारी नोकरीचे आमिष (Government Job) दाखवून फसवणूक (Government Job) करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात […]
-
मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
Maharashtra PSI Departmental Exam : राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी (Police Constable) मोठ्या संधीचं दार खुलं झालं आहे. शासनाने पोलीस उपनिरीक्षक (PSI Exam) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा (PSI Departmental Exam) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतू ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. मेहनती आणि अनुभवी पोलीस […]
-
मुंबई, पुणे, ठाणेसह नागपूरचाही फायदा! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या निर्णयांवर शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर
Maharashtra Cabinet Meeting decisions : आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित आहेत. सामाजिक न्याय विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ […]
-
पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी मराठी कलाकार नतमस्तक; पाहा खास PHOTO
-
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ‘या’ सवयी महत्त्वाच्या! डॉक्टरांचा सल्ला काय, जाणून घ्या
Reduce risk of breast cancer or any Cancer : छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) आता या जगात नाही. प्रियाने केवळ 38 वर्षांत कर्करोगाशी (Cancer) लढता लढता अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. काही काळापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. कमी वयात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिचा […]
-
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार दुखापतीमुळे बाहेर
Pat Cummins Ruled OUT India Series : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. काल मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, आता ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट हाती आली आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स […]
-
मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Manoj Jarange Patil hospitalised after hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण काल सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईवरून परततल्यानंतर रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची […]
-
‘आपला विजय झाला, राजेहो…तुमच्या पाठिंब्याने जिंकलो…’; मनोज जरांगे पाटीलांची विजयी घोषणा!
Manoj jarange patil mumbai maratha reservation victory : मुंबईतील आझाद मैदान परिसर पाटील पाटील.. घोषणांनी दुमदुमला होता. ‘जिंकलो होsss राजेहो तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचं’ जेव्हा मराठा आंंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी आझाद मैदानावर उपस्थित मराठा आंदोलकांना सांगितलं. यानंतर आझाद मैदानावर ‘एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी […]
-
मोठी बातमी! आंदोलनाची कोर्टातली सुनावणी उद्यापर्यंत तहकूब, कोर्टात आज नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Protest Bombay High Court Hearing : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. या सुनावणीत मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ […]










