Chagan Bhujbal on Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठी आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचा […]
MP Sanjay Singh meet Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. […]
Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठी आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून […]
Beed dismissed police officer Sunil Nagargoje commits suicide: एप्रिल महिन्यात निलंबित झालेले माजी पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे (Sunil Nagargoje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाई (Beed) येथील भाड्याने राहात असलेल्या घरी सुनिल नागरगोजे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8 वाजता उघडकीस आली. अंबाजोगाई येथील घरी […]
Pune Local Holidays declared : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंदाच्या वर्षाकरिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या (Pune Local Holidays) जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्या पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू असतील. लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, काय आहे नक्की प्रकरण? 2025 मध्ये द्यावयाच्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांबाबत पुण्याचे […]
PM Modi Xi Jinping Meet at SCO Summit China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीन दौर्यावर गेलेले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींशी बोलताना जिनपिंग म्हणाले की, “चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण दोघंही […]
Mugdha Godbole Ranade’s emotional post after Priya Marathe’s death : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) आज (31 ऑगस्ट) सकाळी निधन झालं. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. मागील वर्षभरापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. प्रियाच्या निधनानंतर तिच्या आठवणींना […]
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust organizes Hanuman Chalisa recitation : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे. येत्या मंगळवारी 2 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता श्रीमंत भाऊसाहेब […]
Manoj Jarange Patil on Raj Thackeray Chandrakant Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन चालू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनावरून नुकतीच टीका केली होती. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ […]
Publication of ‘Vanhi To Chetwawa’ on PCET Infinity Radio third anniversary : “विचारांचा पुढचा टप्पा म्हणजे विवेक होय. प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य, अयोग्य याची परिभाषा बदलत असते. त्यामुळे प्रत्येक घटनेत प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. म्हणजेच विचारांची पुढची पायरी ही विवेक आहे. हा विवेक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथ हे उत्कृष्ट माध्यम आहे”, असे विदुषी धनश्री लेले […]