पाकिस्तानचा चीन सर्वात चांगला मित्र समजला जातो. परंतू पाकिस्तानने देशातील जुन्या रेल्वे नेटवर्कच्या विकास कामांसाठी चीनऐवजी आशियाई विकास बँकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अवैध सावकारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून राजेंद्र सूर्यवंशी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
जर सकाळची सुरुवात चांगली झाली नाही तर संपूर्ण दिवस उध्वस्त होतो. काही लोक नाश्त्यात घाईघाईत काहीतरी खातात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया नाश्त्यात काय खायला पाहिजे.
फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची सहकुटुंब आरती केली.
मुंबई रेल्वे पोलिसांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 16 गुन्हेही उघडकीस आणले आहेत.
मीरा-भाईंदर पोलिसांनी हैदराबादमध्ये राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली.
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.