मिथिला पालकरच्या बोल्ड पण क्युट अदा, पाहा फोटो

ओटीटीच्या जगामधील प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री मिथिला पालकर

ती तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अदांनी प्रेक्षकांनी भूरळ घालत असते

यावेळी देखील तिने तिचे बोल्ड पण क्युट असे काही फोटो शेअर केले आहेत

मिथिला तिच्या लिटील थिंग्स या बेवसिरीजमधील कॅरेक्टर काव्याप्रमाणेच आहे

तिच्या सौंदर्यामुळे तीच्या कुरळ्या केसांमुळे ओळखली जाते

‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटील थिग्स’ या सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली.
