Photos : रेड कार्पेट ते कॅज्युअल डे आऊटपर्यंत रिताभरीचे फॅशनेबल लूक!

रिताभरी चक्रवर्ती ही एक प्रतिभावान अभिनेत्री आणि फॅशन प्रेमी आहे. हिने केवळ भारतीय मनोरंजन उद्योगातच आपला ठसा उमटवला नाही. तर तिच्या अनोख्या भूमिकेने प्रेक्षकांची मनही जिंकली. पारंपारिक भारतीय लूकपासून ते वेस्टर्न लूकपर्यंत तिने प्रत्येक लुक सहजतेने कॅरी करून तिची फॅशन तिने उत्तम ठेवली आहे.

रिताभरीचे पारंपारिक लूक नेहमीच लक्षवेधी ठरतात. ती सहजतेने मोहक तर दिसतेच पण तिच्या फॅशन चॉईसने कायम प्रेक्षकांची मन जिंकते.

रिताभरी चक्रवर्ती तिच्या हटके बीच वाईब ने सगळयांना आकर्षित करते. एक ब्रीझी बिकिनी सेट तिने उत्तम कॅरी केला आहे.

रीताभरीचे रेड कार्पेटवरील लूक नेहमीच अफलातून ठरले आहेत. जबरदस्त गाउन, बोल्ड मेकअप आणि स्टेटमेंट अॅक्सेसरीज ने नेहमीच ती रेड कार्पेटवर उठून आली आहे.
