PM मोदींची विवेकानंद शिलान्यास येथे ध्यानधारणा सुरू; कसे असतील पुढचे 45 तास? पाहा फोटो

1 / 6

PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.

2 / 6

येथे त्यांनी भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन आणि पूजा केली. ते विवेकानंद शिला येथे 1 जूनपर्यंत ध्यान करणार आहेत.

3 / 6

तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा पुतळाही ते पाहतील. पंतप्रधान मोदी 1 जूनच्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत.

4 / 6

पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. 45 तास ते याच अवस्थेत राहणार आहेत.

5 / 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी आज संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे.

6 / 6

या 45 तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज