भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. त्याला कायर समझा था क्या ? फायर हूँ मैं, असं कॅप्शन दिलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही.
आपण पाकिस्तानसमोर झुकलो नाही तर अमेरिकेसमोर झुकलो. ट्रम्प यांना सरपंच म्हणून नेमलं नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार मोदींनी कसा काय दिला?
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.