पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.
पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील.
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात अनेक कायदे आहेत. मात्र या कायद्यांना आता अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या माफीनाम्यावर टीका केली. मोदींची ही माफी राजकीय माफी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता.