- Home »
- PM Narendra Modi
PM Narendra Modi
नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारचा मोठा प्रहार; दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटींच्या दंडाची तरतूद
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटी रोखण्यासाठी आधीचाच कायदा अधिक कठोर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Video : …तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होणार, ज्येष्ठ पत्रकार वागळे संतापले, पहा वादळी मुलाखत
पहिल्यांदाच शिक्षणाचा मुद्दा आला, राम मंदिल, हिंदु, मुस्लिम हा मुद्दा नाही. 21 मुलांनी आत्महत्या केली तरी हे लोकांना लाज नाही असा घणाघात वागळे यांनी केलाय.
Neet Paper Leak : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर…; अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावा, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केलीयं.
Rahul Gandhi : ‘मला फरफटत नेताना पोलिस कानात बोलले, हे सरकार घालवा’…
सरकार माझ्यासोबत जे वर्तन करतंय, त्याची चिंता नाही परंतू सरकारने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवं, असं खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत.
दिल्लीतल्या घडामोडींना वेग, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, आंदोलकांवरील कारवाई आणि पेपरफुटीच्या वाढत्या घटनांबाबत सविस्तर चर्चा झाली.
मोठी बातमी! राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन, दिल्लीत वातावरण तापलं
राहुल गांधीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. मोदी यांच्या निवासस्थानावर ठिय्या मांडलेला आहे.
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; सरकार अन् विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीची शक्यता
आगामी काही आठवडे देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि विधायक घडामोडींसाठी निर्णायक ठरणार आहेत.
डिलिमिटेशन विधेयक…सर्वपक्षीय बैठकीसाठी मल्लिकार्जून खर्गेंचं थेट PM मोदींना पत्र
डिलिमिटेशन विधेयकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्राद्वारे केली.
लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा प्रयत्न , 850 खासदारांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
एक देश, एक निवडणूक, मतदारसंघ पुनर्रचना, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले.
मोठी बातमी : स्टेडियमचे छत बंद ठेवा; ते मृत्यूसाठी येतायत…पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
Narendra Modi : ही धमकी मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरील कमेंटद्वारे देण्यात आली आहे.