सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने बांग्लादेशातून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.
खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे अमित शाह (Amit Shah) तुरुंगात जाता जाता वाचले - खासदार संजय राऊत
खासदार शरद पवारांमुळे नरेंद्र मोदी तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकातून केला आहे.
भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. त्याला कायर समझा था क्या ? फायर हूँ मैं, असं कॅप्शन दिलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही.
आपण पाकिस्तानसमोर झुकलो नाही तर अमेरिकेसमोर झुकलो. ट्रम्प यांना सरपंच म्हणून नेमलं नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार मोदींनी कसा काय दिला?
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.