मराठमोळ्या प्राजक्ताचा ग्लॅमरस लूक

मराठमोळ्या प्राजक्ताचा ग्लॅमरस लूक

प्रामुख्याने मराठी चित्रपटांसह मालिकांमध्ये काम

लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चं सूत्रसंचालन

लूक, बोलण्याच्या स्टाईलमुळे तरुणांची क्रश

'जुळून येती रेशीमगाठी'मध्ये मेघना देसाईची भूमिका
