दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक; बाप्पाची मूर्ती पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले…

- दुपारी चार वाजताच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली होती तर सायंकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी विसर्जन झाले.
- पहिल्यांदाच 8 वाजताच्या सुमारास अलका चौकात गणपतीचे आगमन झालं, त्यानंतर अवघ्या तासाभरात दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झालं
- विसर्जन मिरवणुक सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच तासाच्या आत गणपतीचे विसर्जन झाले आहे.
- गेल्या वर्षी तब्बल 23 तास मिरवणुक होऊन दगडुशेठ गणपतीचे विसर्जन झाले होते.
- दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि त्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात.
- WhatsApp Image 2023 09 28 At 10.27.57 PM