Rajkummar Rao: 2023 राजकुमार रावसाठी ठरलं पुरस्कार मय वर्ष

राजकुमार रावने एका वर्षात सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे. त्याने या वर्षात फेब्रुवारीपासून एकूण 14 पुरस्कार जिंकले आहेत. नोव्हेंबर 2023: मोनिका ओ माय डार्लिंगसाठी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समधील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार.

मार्च 2023: एचटी ओटीटी प्ले चेंजमेकर अवॉर्ड्समध्ये बधाई दो आणि मोनिका ओ माय डार्लिंगसाठी पाथब्रेकिंग परफॉर्मर ऑफ द इयर. मार्च 2023: बॉलीवूड हंगामा स्टाईल आयकॉन्समधील सर्वात स्टायलिश युथ आयकॉन तर फेब्रुवारी 2023: न्यूज18 रील अवॉर्समध्ये मोनिका ओ माय डार्लिंगसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता

एप्रिल 2023: फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता. एप्रिल 2023: GQ च्या 35 सर्वात प्रभावशाली यंग इंडियन्स पुरस्कारांमध्ये प्रभावशाली तरुण भारतीय पुरस्कार. एप्रिल 2023: हॅलो हॉल ऑफ फेम येथे मोस्ट व्हर्सटाइल टॅलेंट ऑफ द इयर पुरस्कार

जून 2023: टाइम्स 40 अंडर 40 मध्ये वर्षातील प्रेरणादायी परफॉर्मर. जून 2023: IWM डिजिटल अवॉर्ड्समध्ये मोनिका ओ माय डार्लिंगसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता. मे 2023: फेमिना मामा अर्थ ब्युटीफुल इंडियन्स 2023 मधील उत्कृष्ट प्रतिभा. मे 2023: UK आशियाई चित्रपट महोत्सवात ट्रेलब्लेझर अॅक्टर ऑफ द इयर

जुलै २०२३: ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड्स २०२३ मध्ये बधाई डो आणि मोनिक ओ माय डार्लिंगसाठी परफॉर्मर ऑफ द इयर
