Rohit Saraf: रोहित सराफने अभिनव मिश्रासोबत केलं फॅशन कोलॅब, पाहा फोटो

1 / 4

Rohit Saraf: रोहित सराफने (Rohit Saraf) सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे आणि अभिनव मिश्रा सोबतची एक झलक दाखवली आहे.

2 / 4

प्रख्यात फॅशन डिझायनर अभिनव मिश्रा यांनी रोहित सराफ सोबत एक खास फॅशन कोलॅब केलं आहे. नवीन फॅशन कलेक्शन ‘निलुफर’ मध्ये तो खास कपड्यात दिसला आहे.

3 / 4

रॅफल्स उदयपूर येथे रोहित सराफ याने खास शूट केलं असून 'निलुफर’ ही त्याची खास फॅशन आहे.

4 / 4

याव्यतिरिक्त इश्क विश्क रिबाउंडसह, 'रोहित पुढे 'मिसमॅच 3' मध्ये ऋषी शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तो धर्मा प्रोडक्शनच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' मध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्यासोबत दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज