आशिया चषकात शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सचिन तेंडुलकर नंबर वन

1 / 7

आशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदाही शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा केल्या आहेत.

2 / 7

सचिन तेंडुलकर : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आशिया कपमध्ये शून्यावर बाद न होता सर्वाधिक 971 धावा केल्या आहेत.

3 / 7

शोएब मलिक : पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिक या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानेही शून्यावर बाद न होता 907 धावा केल्या आहेत.

4 / 7

मुशफिकुर रहीम : बांगलादेशचा स्टार फलंदाज मुशफिकुर रहीमने आशिया कपमध्ये शून्यावर बाद न होता 744 धावा केल्या आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

5 / 7

अर्जुन रणतुंगा : श्रीलंकेचा माजी फलंदाज अर्जुन रणतुंगा आशिया कपमध्ये शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने बिनबाद 741 धावा केल्या आहेत.

6 / 7

अरविंदा डी सिल्वा: श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंदा डी सिल्वाने आशिया चषक स्पर्धेत शून्यावर बाद न होता 645 धावा केल्या आहेत. या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

7 / 7

मारवान अटापट्टू: श्रीलंकेचा माजी फलंदाज मारवान अटापट्टूने आशिया चषक स्पर्धेत शून्यावर बाद न होता 642 धावा केल्या आहेत. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube