समुद्र किनारी धम्माल करणाऱ्या श्रीदेवी प्रसन्नची BTS झलक पाहिलीत? पाहा फोटो

लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी घेऊन श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ब्युटिफूल सई ताम्हणकर आणि हॅंडसम सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे.

याच चित्रपटाच्या शूटींगवेळी सई आणि सिद्धार्थ समुद्र किनारी धमाल करताना दिसले. त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले होते.
