Photos : …म्हणून किस करत सईने केलं क्रितीचं अभिनंदन
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/sai-tamhankar-3.jpg)
अभिनेत्री क्रिती सेनन हीला 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या मिमी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/sai-tamhankar-2.jpg)
क्रितीला हा पुरस्कार मिळाला म्हणून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हीने तिचं जोरदार अभिनंदन केलं
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/sai-tamhankar-1.jpg)
क्रितीच्या मिमी चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/sai-tamhankar-5.jpg)
या अभिनंदन कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर फोटो शेअर आहेत. त्यामध्ये ती क्रितीच्या गालार किस करताना दिसत आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/08/sai-tamhankar-4.jpg)