सईच्या क्लासी लूकची सोशल मीडियावर चर्चा… पाहा फोटो

सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.

सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.

सईनं नुकत्याच तिच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

व्हाईट प्रिंटेड ड्रेस अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत.

'सूवर्णवती' असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे.

सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
