माऊलींच्या पालखीचे भक्तांना मंत्रमुग्ध करणारे दिवेघाटातील विहंगम दृश्ये, पाहा फोटो
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे.
त्यामध्ये आज माऊलींची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचली.
या प्रवासातील सर्वात कठीण आणि वारकऱ्यांचा कस लागणारा टप्पा म्हणजे दिवेघाट मानला जातो.
मात्र याच दिवेघाटात माऊलींची पालखी आणि वैष्णवांचा जमलेला मेळा ही दृश्ये अगदी मन मोहीत करणारे असतात.
त्याच दिवेघाटातील भक्तांना मंत्रमुग्ध करणारे माऊलींच्या पालखीचे विहंगम दृश्यांची ही खास फोटो
