Sanya Malhotra ने नैसर्गासोबत घालवला क्वालिटी टाईम, पाहा फोटो

सान्या मल्होत्रा ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते.

नवनवीन भूमिका ते नावीन्यपूर्ण अभिनयाची चुणूक असलेली सान्या कायम विविध भूमिका साकारत आली आहे.

दंगल ते जवानम करण्यापर्यंत सान्याने आजवर अनोख्या भूमिका साकारल्या

नुकतेच तिने नैसर्गासोबत घालवलेल्या क्वालिटी टाईमचे फोटो शेअर केले आहेत.
