Siblings Day निमित्त शुभंकर अन् अमृताचा लाडक्या ताईसोबत खास बॉण्ड, पाहा फोटो

Siblings Day Shubhankar and Amrutas bond with sister : जागतिक भावंडं दिनानिमित्त मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीने त्यांच्या भावंडांसोबतचा खास बॉण्ड शेअर केला आहे.

अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे दोघेही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतात.

त्यात यावेळी त्यांनी जागतिक भावंडं दिनानिमित्त त्यांचे त्यांच्या भावंडांसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

शुभंकर तावडेने त्याच्या लाडक्या ताईसोबत खास बॉण्ड शेअर करत काही फोटो शेअर केले आहेत.

तर अमृता खानविलकरने देखील तिच्या बहिणीसोबतचं आपलं खास नात दाखवणारे काही फोटो शेअर केले आहेत.
