मणिपुरी फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ अली’साठी सनी बनली शोस्टॉपर; पाहा दिलखेचक फोटो

अभिनेत्री सनी लिओनी केवळ तिच्या अभिनयासाठी नाही तर फॅशनसाठी देखील ओळखली जाते.

नुकतच तिनं मणिपुरी फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ अली’च्या फॅशन शोला हजेरी लावली होती.

या फॅशन शोमध्ये सनीने तिच्या दिलखेचक अदांनी शो स्टॉपर बनत लक्ष वेधून घेतले.

यावेळी सनीने स्लीव्हलेस लेसी टॉप आणि पारंपारिक मणिपुरी स्कर्ट परिधान केला होता.

दरम्यान सनी अनुराग कश्यपच्या 'केनेडी' चित्रपट या चित्रपटात दिसणार आहे.
