Sunny Leone चा खास आऊटफिटमध्ये परफेक्ट लूक, चाहते घायाळ
Sunny Leone फॅशनच्या बाबतीत सनी लिओनी कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिने खास लूकने लक्ष वेधले आहे.

फॅशनच्या बाबतीत सनी लिओनी कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिने खास लूकने लक्ष वेधले आहे.

सनीच्या या खास लूकमधून ती कशी फॅशन आयकॉन आहे हे ती दाखवून देते आहे.

या स्पोर्टीलूकमध्ये सनी अत्यंत स्टनिंग आणि बोल्ड दिसत आहे.

सनी लिओनी कर्नाटकमध्ये तिच्या पुढील प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. ती एका मल्याळम प्रोजेक्टचे चित्रीकरणही करत आहे.
