पोल्का डॉट्स ड्रेसमध्ये खुललं सनीचं सौंदर्य, पाहा खास फोटो…

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

अभिनयाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

हृता दुर्गुळे अभिनीत ‘कन्नी’ या मराठी चित्रपटातील ‘नवरोबा नवरोबा’ गाण्यावर सनीने हटके डान्स मूव्हज करताना पाहायला मिळाली होती.

ती आता ‘Splitsvilla X5’ आहे. ती ‘ग्लॅम फेम’ या रिॲलिटी शोला जज करतानाही दिसणार आहे.

सनीचा अनुराग कश्यपचा बहुप्रतिक्षित ‘केनेडी’ आहे, जो रिलीज होण्याच्या तयारीत आहे. तिचा ‘कोटेशन गँग’ हा तमिळ चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.

तर आता सनी लिओनीने अभिनय करत सिनेमाच्या निर्मितीची देखील धुरा सांभाळली आहे.
