देहूतून तुकोबारांयांच्या पालखीचं प्रस्थान पाहा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे खास फोटो

- आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच सुरू होत आहे.
- त्या अगोदर विठुरायाच्या भेटीसाठी राज्यभरातून मानाच्या आणि इतर पालख्यांचं प्रस्थान पार पडत आहे.
- त्यामध्ये देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पार पडलं. त्यासोबत असंख्य दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.
- तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन पार पडले.
- त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील देहू येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिरात जाऊन तुकोबांचे दर्शन घेतले व पूजा केली.
- त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिघी येथील पालखी मार्गावरील थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा समूह शिल्पाचा उद्घाटन केलं.