Ahilyanagar येथे उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचे फडणवीसांकडून भूमिपूजन करण्यात आले.
Ajit Pawar यांनी आपलं मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारं विधान मागे घेत युटर्न घेतला आहे.
Ajit Pawar: राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही.
'Financial Intelligence Unit' ची स्थापना आर्थिक फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Rohit Pawar यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली जात आहे.
आमच्यात कोणतेही मतभेद नसून महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.
मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं.
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी क्लिअर सांगितलंय. सांगलीत आयोजित सभेत ते बोलत होते.