- Home »
- Deputy Chief Minister
Deputy Chief Minister
सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार; उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदासाठी दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असल्याची
देहूतून तुकोबारांयांच्या पालखीचं प्रस्थान पाहा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे खास फोटो
Saint Tukaram Maharaj देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पार पडलं. त्यासोबत असंख्य दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत
सस्पेन्स संपला! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
Eknath Shinde Will Take Deputy Chief Minister Oath : महायुती (Mahayuti) सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आता केवळ काही तास शिल्लक आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे उपमु्ख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का नाही? हे मात्र गुलदस्त्यात होतं. अखेर सस्पेन्स संपला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे देखील महायुती सरकारचा भाग असणार आहेत. […]
अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड; सलग सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Ajit Pawar Will Take Oath As Deputy Chief Minister for 6th time : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) भाजपने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवली. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत पेच निर्माण झाला होता.महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवस प्रचंड गदारोळ झाला, मात्र महायुतीत कोणताही अंतिम निर्णय […]
श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री? शिंदेच्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका?
Eknath Shinde Praposal Shrikant Shinde To ve Deputy Chief Minister : राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार? नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti) केव्हा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल 23 नोव्हेंबर रोजी झालाय झालाय. परंतु अजून महायुतीने मुख्यमंत्री (BJP) कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजून हा […]
नाम फाउंडेशने परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगितलं
Naam Foundation Anniversary : चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही.
