सुपरस्टार रामचरणची पीठापुरमच्या कुक्कुटेश्वर मंदिराला भेट; चाहत्यांनी घातला घेराव

1 / 5

अभिनेता आणि ग्लोबल स्टार रामचरण नेहमीच कोणत्या ना धार्मिक स्थळांना भेट देत असतो.

2 / 5

तसेच त्याचा चाहता वर्ग देखील तेवढाच सक्रीय असतो.

3 / 5

यावेळी रामचरणने पीठापुरमच्या श्री कुक्कुटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली.

4 / 5

तेव्हा राजमुंद्री विमानतळावर त्याने आगमन करताच चाहत्यांनी त्याला घेराव घातला.

5 / 5

त्यावेळी रामचरणने गाडीतून चाहत्यांना आपली एक झलक दाखवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या