सुपरस्टार रामचरणची पीठापुरमच्या कुक्कुटेश्वर मंदिराला भेट; चाहत्यांनी घातला घेराव
Superstar Ramcharan अभिनेता आणि ग्लोबल स्टार रामचरण नेहमीच कोणत्या ना धार्मिक स्थळांना भेट देत असतो.
अभिनेता आणि ग्लोबल स्टार रामचरण नेहमीच कोणत्या ना धार्मिक स्थळांना भेट देत असतो.
तसेच त्याचा चाहता वर्ग देखील तेवढाच सक्रीय असतो.
यावेळी रामचरणने पीठापुरमच्या श्री कुक्कुटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली.
तेव्हा राजमुंद्री विमानतळावर त्याने आगमन करताच चाहत्यांनी त्याला घेराव घातला.
