Photo : ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तमन्नाने केला कहर, पाहा फोटो

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना भाटिया सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे.

अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया त्यांच्या डेटिंगमुळे चर्चेत आहेत.

आगामी 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अलीकडेच त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला होता.

अभिनेत्री तमन्नाने तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

तमन्नाने अभिनयासोबत स्टायलिश लूकनेही करोडो चाहत्यांना भुरळ घातली आहे .

ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.

तमन्नाने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे आणि या लूकमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.
