Download App
Search
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
These Gadar Actor Will Not Seen In Gadar 2
Photos : ‘गदर 2’ मध्ये नसणार गदरमधील हे अभिनेते; कोणी-कोणी घेतला जगाचा निरोप, पाहा…
Written By:
shruti letsupp
Published:
July 28, 2023 / 11:25 AM IST
1
/ 7
सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर २’ च्या निमित्ताने चाहत्यांना 22 वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग (Tara Singh) आणि सकिनाची (Sakina) जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.
2
/ 7
मात्र हा गदर 2 चित्रपट 22 वर्षांनी पुन्हा येत असल्याने गदर या पहिल्या चित्रपटातील अनेक कलाकार 'गदर 2' मध्ये नसणार आहेत कारण त्यातील अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे.
3
/ 7
दिग्गज अभिनेते अमरिश पुरी यांनी या चित्रपटात सकिना म्हणजे अमिषा पटेलच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र गदर 2 मध्ये ते नसतील. त्यांनी 12 जानेवारी 2005 ला जगाचा निरोप घेतला आहे.
4
/ 7
ओम पुरी देखील या दिवंगत अभिनेत्यांच्या यादीत आहेत ज्यांनी गदर चित्रपटाचे नॅरेटर म्हणून काम पाहीलं होतं. त्यांचं 6 जानेवारी 2017 ला निधन झालं.
5
/ 7
मिथिलेश चतुर्वेदी यांनी गदर चित्रपटामध्ये पाकिस्तानी न्युजपेपर इद्रीसच्या संपादकाची भूमिका साकारली होती. ते देखील गदर 2 मध्ये नसणार आहेत. त्यांचं गेल्या वर्षी 2022 मध्ये निधन झालं आहे.
6
/ 7
त्यानंतर विवेक शौक यांनी गदर चित्रपटामध्ये तारा सिंगचे थास मित्राच्या भूमिकेत होते. ते देखील गदर 2 मध्ये नसणार आहेत. त्यांचं 10 जानेवारी 2011 ला हार्ट अॅटॅकने निधन झालं.
7
/ 7
‘गदर 2’ मध्ये सनी देओल, अमिषा पटेलसह सिम्रत कौर, मनीष वाधवा यांसारखे काही नवे कलाकार बघायला मिळणार आहेत. या दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. ‘गदर 2’ 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
Tags
follow us
ताजी बातमी
Fengal Cyclone : सावधान, ‘फेंगल’ चक्रीवादळ येत आहे, 13 उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी
8 hours ago
प्रतापराव जाधवांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केलं, संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
8 hours ago
जयंत पाटील, रोहित पवार हे कॉपी करून पास झालेत काय ? सदाभाऊ खोतांकडून खरपूस समाचार
8 hours ago
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
8 hours ago
‘इव्हीएम’वर पन्नास हजार मते वजा करण्याचे सेटिंग करून दाखवा; पडळकरांचे जयंत पाटलांना ओपन चँलेज
8 hours ago
Go to mobile version