U-Turn ते शहर लखोत, 2023 मधला पर्यंतची प्रियांशू पैन्युलीचा प्रवास, पाहा फोटो…

2023 च्या सिनेमॅटिक प्रवासात अभिनेता प्रियांशू पॅन्युलीसाठी हे वर्ष खास ठरलं

कारण वर्षाची सुरुवात त्याच्या "यू-टर्न" पासून झाली आणि वर्षभरात "पिप्पा" आणि "चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" अश्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्समधून तो चर्चेत राहिला. सोबतीला "शेहर लखोत" मधील त्याचा अनोखा अभिनय प्रेक्षकांना मोहित क

"यू-टर्न" मध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली तर "पिप्पा" मध्ये मेजर राम मेहता म्हणून आपला अष्टपैलू अभिनय त्याने दाखवून दिला.

"चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" या वेबसिरीजमधील त्याच्या अनोख्या अभिनयाने तो चर्चेत राहिला आणि "शेहर लखोत" मध्ये पेन्युलीने मुख्य पात्र देव तोमरची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
