Three terrorists of Lashkar-e-Taiba killed in Encounter Jammu-Kashmir Shopian district : पाकिस्तासोबतच्या युद्धबंदीनंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए- तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या या ठिकाणी चकमक सुरूच असल्याचे सांगितले जात असून, सुरक्षा दलाने आणखी काही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे सांगितले जात […]
पाकिस्तानी लष्कराने जाहीर केलेल्या यादीत पाक लष्कराचे ६ आणि हवाई दलाचे ५ सैनिकांचा समावेश आहे. लष्करातील नाईक
PM visits Punjab’s Adampur air base, shares pics with jawans : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी १२ मे रोजी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावर थेट भाष्य करत पाकिस्तानला अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नसल्याचा गर्मित इशारा देत मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानला जोरदार फटकारले होते. त्यानंतर आज (दि.13) मोदी थेट […]
Pakistan Spy Used 7340921702 Number to Extract Information Of India : भारतात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान एक गंभीर सायबर सुरक्षेचा धोका समोर आलाय. भारतीय सुरक्षा संस्थांनी असा इशारा दिला आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (PIO) भारतीय नागरिकांना आणि पत्रकारांना 7340921702 या भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल (Pakistan Spy) करत आहे. या कॉलमध्ये भारतीय […]
India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
या करारात अमेरिकेने मदत केली आहे आणि दोन्ही देशांना मदत करण्यास तयार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर