baby dead रूग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने एका दाम्पत्याला त्यांचं नवजात बाळ गमवावं लागलं आहे.
मुंबईमधील RCOM आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आज सीबीआयने छापे टाकले.
Vice President पदासाठी राधाकृष्णन आणि रेड्डी यांच्यासह एका तरुणाने अर्ज दाखल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
चमोलीतील थरालीत ढगफुटी झाली. या घटनेत दोघेजण दबल्याची माहिती आहे. तसेच अनेक घरे सुद्धा ढिगाऱ्याखली दबली गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली तेजस्वी यादव यांच्यावर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे.
Online Gaming Bill : लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाइन गेंमिग विधेयकला मंजुरी दिली आहे.