सरकारच्या निर्णयानुसार प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी दर शनिवारी दप्तर न घेताच शाळेत जायचं आहे.
पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया खाते भारतात पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Bike Tanker Accident Family Died Swimming Pool : स्विमिंग पुलमध्ये आंघोळ केली, मजा-मस्ती केली. त्यानंतर घरी परतत असताना कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूर जिल्ह्यात हा धक्कादायक अपघात घडला. ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. स्विमिंग पूलमधून परतत असताना, एकाच बाईकवर बसलेल्या […]
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पवलं उचलायला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत भारताने पाकिस्तानमधील
Lowering Tax Rate On Common Household Items : येत्या काही दिवसांत तूप, साबण, स्नॅक्ससारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे (Lowering Tax Rate) दर मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) स्लॅब पुनर्रचनेचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील 12% जीएसटी स्लॅब 5% वर आणण्याचा किंवा 12% स्लॅबच रद्द करण्याचा […]
Employment Linked Incentive Scheme Benefits : मोदी सरकारने (Modi Sarkar) देशातील तरुणांना दिलासा देणारी आणि खासगी क्षेत्रातील रोजगाराला चालना देणारी ELI (Employment Linked Incentive) योजना जाहीर केली आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 31 जुलै 2027 पर्यंत राबवली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात (Employment Linked Incentive Scheme) या […]